पटेल – पटोले मालामाल जनता बेहाल

0

भंडारा मधे बायपास व 4 लेन च्या रस्त्याची अत्यंत आवश्यकता आहे.. पन अनेक वर्षापासून ची ही मागणी असूनही लोकप्रतिनिधिचे या गोष्टीकडे अक्षम्य असे दुर्लक्ष आहे..कारधा येथील टोलनाक्याची मलाई(फुकटची) खान्यात सर्वे धन्यता मानत आहेत..एकमेव असलेल्या पुलियाच्या क्षुल्लक कामामुळे आज शहराच्या दोन्ही बाजूला कित्येक किलोमीटर पर्यन्त वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या आहेत…हजोरो लोकांचे कामाचे तास फक्त पायाभूत सुविधेच्या अभावामुळे वाया जात आहेत.बुलेट ट्रेन नंतर आली तरी चालेल पन आधी रोड दुरुस्त झाले पाहिजे.भंडारा ते बेला अवघे 2 मिनटाचे अंतर कापायला 1 तास लागत आहे..शालेय विद्यार्थी व नागपुरला रेफर होणारे रुग्ण यांचे काय हाल होत असतील याचा विचार न केलेला बरा.

Leave A Reply