100 कोटींची ऑफर व खून

0
करकरेंना पोलिसांनीच मारले,लोया व त्यांच्या दोन मित्रांचीही हत्या सरकारनेच केली- न्या.बी.जी.कोळसे पाटील    . -न्यायमूर्ती बी. एच. लोया यांना संपूर्ण नियोजन करून मारले गेलं आहे. एवढंच नव्हे तर लोया यांच्यासह त्यांच्या दोन जिल्हा सत्र कोर्टातील न्यायाधिश सहका-यांचीही हत्या करण्यात आली आहे, असा गौप्यस्फोट माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी केला आहे. तसेच आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाब किंवा इस्माईल या दहशतवाद्याच्या हातातील बंदूकीने मारले गेले नव्हते तर पोलिसांच्या गोळीनेच त्यांना संपवले गेले असाही गंभीर आरोप कोळसे-पाटलांनी केला*
 👉 *_100 कोटींची ऑफर व खून_*
*कोळसे म्हणाले, गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात सुनावणी करणारे विशेष सीबीआय जज बी. एच. लोया यांना सुनियोजितपणे मारले गेले आहे. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात अमित शहा आरोपी होते. त्यातून अमित शहांची निर्दोष मुक्तता करण्यासाठी लोया यांना 100 कोटींची ऑफर होती. तसेच अमित शहांच्या वकिलांकडून निकालपत्राचा ड्राफ्ट तयार करून दिला होता. तसाच निकाल दिल्यास लोया यांना 100 कोटी रूपये मिळतील असे निरोप दिला गेला. त्या केसबाबत लोया यांच्या दोन जिल्हा न्यायाधिश मित्रांना माहिती होती. त्यावेळी लोयांवर किती दबाव आणला जातोय याची माहिती दिली. तसेच 100 कोटींच्या ऑफरबाबत मला सांगितले गेले. मी त्यांना हा ड्राफ्ट दिल्लीत प्रशांत भूषण यांच्याकडे घेऊन पाठवलं होतं. मात्र तो केवळ ड्राफ्ट होता, त्यात कोणाचेही नाव नव्हते. त्यामुळे त्याविरोधात कायदेशीर लढाई लढणे शक्य नव्हते. या केसच्या न्यायनिवाड्यासाठी दबाव होता. मात्र, लोयांनी तोडजोड करण्यास नकार दिला. पुढे त्यांना नियोजनपूर्वक मारलं.*
 👉 *_माझाही कधीसुद्धा खून होऊ शकतो_*
*नंतर माझ्याकडे आलेल्या लोयांच्या दोन मित्र व सहकारी असलेल्या दोन जिल्हा न्यायाधिशांचीही हत्या घडवून आणली. एकाला इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे दाखविले गेले तर दुस-याला रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचे दाखविले गेले. त्यासाठी एकाकडून सुसाईड नोट लिहून घेतली तर दुस-याचे पोस्टमार्टम सुद्धा केले नाही असा गंभीर आरोपही कोळसे यांनी केला. अजूनही काही न्यायाधिश मृत्यूच्या सावटाखाली आहेत. मी मराठा आहे आणि मी जागृत मराठा आहे, बामनांच्या षडयंञाला मी बळी पडत नाही त्यामुळे माझी सुद्धा कधीही हत्या घडवली जाऊ शकते, हे माझं शेवटचं भाषण असू शकतं अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.*
 👉 *_करकरे पोलिसांच्या गोळीने मारले गेले- कोळसे-पाटील_*
*उद्या आम्ही सत्तेवर आलो तरी ते आम्हाला काम करु देत नाही. कारण आयबी (IB) त्यांची आहे. एक भाऊ आयबीचा प्रमुख तर दुसरा भाऊ संघाचा (RSS)  प्रमुख, जावई पोलिस प्रमुख, तर सासरा संघाचा प्रमुख आहे. कसाब व इस्माइलने करकरे यांना मारले ते जे सांगतात ते खोटे आहे. कसाबच्या हातात जी बंदूक होती. तिच्या एकाही गोळीची एकही जखम करकरे यांच्या अंगावर नव्हती. ते पोलिसांच्या गोळीने मारले गेले, असा गौप्यस्फोट कोळसे यांनी केला.*
 👉 *_सरकार-न्यायालय यांच्या साटंलोटं_*
*न्यायव्यवस्थेत प्रचंड पराकोटीचा ब्राह्मणवाद सुरु आहे. एकाच गल्लीतील पाच जण न्यायाधीश होतात. सरकार आणि न्यायालय यांच्यात साटंलोट झालं आहे. त्यामुळे 2019 मध्ये मोदी सत्तेवर आले, तर लोकशाही संपेल. लोया यांची हत्या ही न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्रामाणिकपणे स्वतंत्रपणे चौकशी करुन न्याय झाला पाहिजे. न्याय व्यवस्थेच्या डोळ्यावर पट्टी नाही तर ती पट्टी आपल्या डोळ्यावर आहे, मराठ्यांचे पोर शिकु लागलेत, IAS/IPS  बनु लागलेत हे बामनाला देखवत नाही त्यामुळे हे लोक आमच्या पोरांना देवा धर्माच्या नादी लावतात आणि भिमा कोरेगाव सारखे प्रकरण करायला लावतात या मुळे आमच्या पोरांचे लक्ष विचलीत होते आणि ते आधिकारी होण्याच्या ऐवजी दंगलीतले आरोपी होतात असे बी जी कोळसे पाटील म्हणाले.*

Leave A Reply