नेर अर्बन तर्फे सन्मान…!

0

श्री मुरली ईश्वरकार यांच्या टेंभी येथील शेताला भेट दिली.. गावरानी कोंबडी चे पिले निर्माण करणारी मशीन त्याठिकाणी त्यानी सुरू केली. एका वेळेस 21 दिवसांनी 800 पिले अंड्यातून मशीन निर्माण करू शकते. 10 बाय 20 च्या शेड मध्ये मा ईश्वरकार यांनी हा प्लँट उभारला आहे. या शेतकर्याच्या निर्माण करणाऱ्या कल्पनेला सलाम करण्यासाठी मी व सुहास नागठाणे व्यवस्थापक नेर अर्बन यवतमाळ यांनी प्लॅट ला भेट दिली. व पुष्पगुच्छ देऊन मा. मुरली ईश्वरकार यांचा नेर अर्बन तर्फे सन्मान केला. यावेळी सिरसगाव पांढरी व टेंभी येथील शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply