भाजपा नगरसेवकांवर गुन्हा दाखल ?

0

जिवे मारण्याची धमकी  भाजपा नगरसेवकांवर गुन्हा दाखल करून कार्यवाही च्या मागणी साठी जटपूरा गेट चंद्रपूर येथे म गांधी पुतळ्या जवळ सूरु असलेल्या श्री राजेश बेले यांच्या आमरण ऊपोषणाला भेट दिली व उपलब्ध साक्षी पुराव्याच्या आधारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली।

Leave A Reply