आंतराष्ट्रीय बॉडीबिल्डर महेद्र चव्हाण

0

आंतराष्ट्रीय बॉडीबिल्डर महेद्र चव्हाण आणि प्रो कब्बडी टीम कोलकाता मधून खेळणारा सतीश खांबे यांची…….सदिच्छा भेट झाली..कुणबी युवा सोबत काम करणार असून..समाजाला प्रबोधनाची गरज असे त्यांनी सांगितले आणि त्यांचे…विचार पुस्तक देवून स्वागत करण्यात आले. ते क्षण 15 हजार प्रेक्षकांच्या गर्दीत रंगली चिपळूण येथील ….कुणबी प्रो-कबड्डी लीग….कुणबी समाज प्रबोधनी आणि कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ चिपळूण यांचा अनोखा उपक्रम आणि सहकारी यांचे नियोजन…खेळाडू…पंच….नियोजन….आयोजन..सर्व संघ..आणि आयोजक..प्रायोजक..सर्वच “”कुणबी”””शिलेदार.

कोकण : चिपळूण तालुक्यात प्रथम …कुणबी प्रो कबड्डी लीग चे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेला खास मुंबईहून कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई तालुका शाखाचे अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर, सल्लागार प्रकाश चांदिवडे, कुणबी युवाध्यक्ष माधव कांबळे,चिपळूण युवाध्यक्ष भाई कुळे, आणि सहकारी उपस्थित होते. यावेळी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, चिपळूण नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, बॉडीबिल्डर महेंद्र चव्हाण, कुणबी समाजातील तरुणाई समाजाला आणि युवा वर्गाला एकसंघ करण्यासाठी क्रीडा आणि वैचारिक प्रबोधन व्हावे म्हणून वेगवेगळे उपक्रम संपूर्ण कोकणात विविध कुणबी संघटना राबवीत असून.. चिपळूण येथे दि. 6, 7, 8,व 9 जानेवारी 2018 या सलग ४ दिवस भव्य कब्बडी प्रो लीग चे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूणच्या नागाध्यक्ष सुरेखाताई खेराडे, वसत शेट उदेक, एड. शांताराम बुरटे, विलासशेट खेराडे, संजीवनी शिगवण, सतीश खांबे तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराणे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेला कुणबी समाजोन्नती संघ , मुंबई शाखा चिपळूणचे अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर , सेक्रेटरी दीपक पागडे, प्रकाश चांदिवडे, चंद्रकांत निर्मल, कुणबी युवा चिपळूण अध्यक्ष संतोष भाई कुळे, सेक्रेटरी गजानन वाघे, अमोल साटले, मोहन मांडवकर, अमेय खापरे व पाधाधिकारी यांनी खास सदिच्छा दिल्या आहेत..तसेच खेड कुणबी युवाची टीम यांनी विशेष सहकार्य केले..

Leave A Reply