ब्राह्मण दाखवा व 10 हजार रूपये बक्षिस मिळवा

0

पुर्वी कधी असा विचार तरी केला होता काय, की एखाद्या ब्राह्मणावर दंगलखोर म्हणून गुन्हा दाखल होईल? 92-93 च्या मुंबई दंगलीत किमान 10 हजार लोक मेलेत, त्यावेळी मुंबईत मोठे पोस्टर लागले होते, ”10 हजार मृतांमध्ये एकतरी ब्राह्मण दाखवा व 10 हजार रूपये बक्षिस मिळवा….. ”….. बक्षिस घ्यायला कोणीही आलं नाही कारण सगळेच्या सगळे 10 हजार मेलेले लोक हे नॉन-ब्राह्मिण होते…. म्हणजे शोध घेऊनही दंगल पेटविणारे ब्राह्मणमृतांमध्ये आढळलेले नाहीत … कारण त्यावेळी त्यांना दंगल करण्यासाठी मराठा-ओबीसी बेकार तरूणांची फौज फुकटात मिळत होती… …….
1993 ला मंडल आयोग लागू झाला आणि …. ओबीसींची जागृती गतिमान झाली… परिणामी जातीय-धार्मिक दंगलीतून ओबीसी मायनस झाला. परंतू मराठा तसाच दंगलीत कायम राहिला…… गेल्या काही वर्षांपासून अशा दंगलीत आता फक्त मराठा दिसत असल्याने ब्राह्मणांनाही प्रत्यक्ष मैदानात उतरून दंगली पेटवाव्या लागत आहेत. भीमाकोरेगाव दंगलीत दोन ब्राह्मणांवर दंगलखोर म्हणून गुन्हा दाखल झाल्याने हे सत्य बाहेर आले. छुप्या दंगलखोर ब्राह्मणांना मैदानात उतरण्यास भाग पाडणारे कोण??? याचं श्रेय केवळ ओबीसींना जातं…. अर्थात हे काही सहज झालेले नाही…. शेकडो छोटे-छोटे ओबीसी कार्यकर्ते आपला जीव धोक्यात घालून गल्ली-बोळात काम करीत होते व आहेत … त्यांच्या प्रबोधनातून हे शक्य झाले………
आता पुरोगामी मराठा कार्यकर्त्यांनीसुद्धा आपापल्या भागातील गांवांमध्ये जाऊन मराठा तरूणांचे कार्यक्रम घेऊन प्रबोधन केले पाहिजे….. या पुरोगामी मराठा कार्यकर्त्यांना मी 5000 रूपयांची पुस्तके विनामुल्य देईल…. त्यांनी ही पुस्तके भीमाकोरेगावच्या परिसरातील गावात जाऊन मोफत वाटावीत….
फेबु-व्हाटसपवर बसून चालणार नाहि…. तुम्हाला घराबाहेर पडावेच लागेल…

Shrawan Deore

Leave A Reply