फातिमा शेख यांची आज जयंती

0

फातिमा शेख यांची आज जयंती आहे. फातिमा शेख ह्या पहिल्या मुस्लीम शिक्षिका आहेत ज्या सावित्रीमाई व जोतिबां फुले यांनी सुरु केलेल्या शाळेत सावित्रीमाईसोबत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

अभिवादन!

Leave A Reply