ओबीसींनो तुमचे हक्क अधिकार कसे हिरावल्या जात आहे

0

बघा ओबीसींनो तुमचे हक्क अधिकार कसे हिरावल्या जात आहे ?
१) ओबीसीआरक्षणाचा अंमल १९९२ ला सुरु झाला।
२) सुप्रीम कोर्टात एक भट गेला व ओबीसींना आरक्षण देऊ नये अशी मागणी केली।
३) ओबीसींना आरक्षण देने म्हणजे गुणवत्तेला मारणे असे कोर्टाला सागितले।
४) सु को च्या पुर्ण खखंडपीठा समोर (९ जज च्या बेंच समोर) केस चालली।
५) सु को ने ओबीसीला २७ टक्के आरक्षणाला मंजूरी दिली
# पण क्रिमीलेअरची अट लावली। #प्रमोशनमध्ये ओबीसीला आरक्षण नाकारलं #५० टक्के च्या वर आरक्षण असू नये असं सांगीतलं *परिणामी लोकसंख्येत ६०टक्के असलेल्या ओबीसीला सरळ सेवा भरती व उच्च शिक्षणामधे २७ टक्के आरक्षण मिळाले।*
*सरकारने रोष्टर एवजी अँपचे सॉफ्ट वेअर तयार करून खुल्या प्रवर्गातून नोकरीवर लागलेल्या व सेवेत असलेल्या ओबीसी कर्मचार्यांचे प्रमोशन मधले खुल्या प्रवर्गातील अधिकार हिरावून ओबीसीचे अधिकारी बनण्याचे मार्ग बंद केले आहे।*हा प्रकार म्हणजे शासन, प्रशासन व न्यायव्यवस्थेत वेटोळे मारून बसलेल्या ब्राम्हणवादी लोकांचे षडयंत्र आहे।*म्हणून ओबीसी कर्मचार्यांनो ब्राम्हणवादी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमधून बाहेर पडा।* चला ओबीसी कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र संघटन तयार करून आपल्या चिल्यापिल्यांच्या ऊज्वल भविष्यासाठी संघटीत होऊ या।*मी आपल्या जिल्ह्यात लवकरच येतो आहे। आपले नांव, पत्ता, व्यवसाय व मो. नं मला व्यक्तीशः कळवा। मी व माझे सहकारी आपल्या नियमीत संपर्कात राहू।*

बळीराज धोटे

Leave A Reply