डॉ. पंजाबराव देशमुख (भाऊसाहेब)

0

महामानव, शेतकऱ्यांचे कैवारी, उच्चशिक्षित, कृषिरत्न, शिक्षण महर्षी,  संस्थापक, अध्यक्ष : शिवाजी शिक्षण संस्था.(३००च्या वर शाळा महाविद्यालय काढणारे व यशस्वीपणे चालवणारे) भारताचे पहिले कृषिमंत्री… पहिल्या जागतिक कृषी परिषदेचे शिल्पकार व आयोजक…जागतिक तांदुळ परिषदेचे माजी अध्यक्ष…जागतिक ग्रामीण युवक परिषदेचे माजी अध्यक्ष..राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष..सर्वच शेतकरी वर्गाचा OBC प्रवर्गात समावेश करण्यात यावा असे आग्रही प्रतिपादन करणारे उत्तम भूमिपुत्र… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक बांधिलकी म्हणून सहकार्य करणारे…स्वतंत्र भारतात पहिल्यांदा शिक्षकाचे अखिल भारतीय अधिवेशन घेऊन शिक्षकच भारताचे खरे शिल्पकार असून त्यांनी ज्ञानाची गंगोत्री प्रत्येक घरापर्यत न्यावी…असा मोलाचा संदेश देणारे, भारतीय राज्य घटना निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेबांना मोलाची साथ देणारे..अस्पृशोधारक, कृतिशील सत्यशोधक.. आणि भारतीयांचे कैवारी..भाऊसाहेब उर्फ डॉ. पंजाबराव देशमुख (LLD, BAR at”LAW,PHD, इत्यादी)
यांना जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन…!

कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई
🌎कुणबी युवा मुंबई

Leave A Reply