विदर्भवीर शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना आदरांजली !!

0

विदर्भवीर शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना आदरांजली !!

ईश्वर अशा शुरवीर शहीदाला आत्मशांती प्रदान करो…. शुरमाता-पिता सौ. सुधाताई श्री.अंबादासजी मोहरकर सर , त्यांच्या कुटूंबीयांना व पवनी-जुनोना गावातील सर्व शोकाकूल जनतेला परमेश्वर हे अतिव दू:ख पेलन्याची शक्ति प्रदान करो…….माँ भारतीच्या अशा विरसुपुत्राला पवनी मेडीकल एसोसिएशन च्या वतीने माझा सलाम !!जय हिन्द ! जय जवान ! जय किसान !!

Leave A Reply