बळीराजा पार्टी चे एक दिवसीय प्रशिक्षण

0

भंडारा येथे बळीराजा पार्टी जिल्हा कार्यकारिणी च्या वतीने एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर मंसाराम पडोळे कला महाविद्यालय भंडारा दि 24/12/17th शनिवार ला सकाळी 11:वाजता बळीराजा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅक्टर महेंद्र धावडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय सल्लागार पुसदकर साहेब प्रधान साहेब व भंडारा जिल्हा अध्यक्ष माधवराव जी फसाटे होते माधवराव फसाटे सरांनी प्रशिक्षण सिबीराचे प्रास्ताविक करुन जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची नावे वाचुन त्याच्या कार्यविषयी माहीती दिली मुख्य मार्गदर्शक पुसदकर साहेबांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अत्यंत महत्त्वाचे प्रशिक्षणातुन मार्गदर्शन केले बळीराजा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅक्टर महेंद्र धावडे सरांनी बळीराजा पार्टीचे ध्येय धोरणाविषयी माहीती विषद केली कार्यक्रमाची सांगता बळीराजा पार्टी महासचिव जनार्दन खेडकर साहेब यांनी मानले प्रशिक्षण सिबीर यशस्वी करण्यासाठी किशोर मोहतुरे अमर ईश्वरकर मडामे साहेब निमजे साहेब ईश्वरकर साहेब घरजारे तालुका अध्यक्ष दोनाडकर लाखांदूर अध्यक्ष डाक्टर काटेखाये पवनी अध्यक्ष साकोली अध्यक्ष प्रकाश हटवार मोहाडी डाक्टर भूपेश ईश्वरकर तुमसर अध्यक्ष ढेंगे भंडारा अध्यक्ष धीरज पंचबुद्धे कैलास तितीरमारे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले

Leave A Reply