गणित दिन बालभारती पुणे येथे साजरा

0

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या गणित विषय समिती सदस्यामार्फत आज २२ डिसेंबर हा थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन गणित दिन म्हणून बालभारती पुणे येथे साजरा करण्यात आला..यावेळी अध्यक्षा -मंगला नारळीकर, विभागप्रमुख -उज्वला गोडबोले सह सर्व गणित समिती सदस्य..

Leave A Reply