नवी पेशवाई

0

आम्ही मारत नाही उगीचच बढाई
जरा आठवा भीमा कोरेगावची लढाई
पुन्हा नव्याने रूजू पाहतेय नवी पेशवाई
नेकीने व्हा सज्ज अन एकीने करा चढाई
– भारत लढे

Leave A Reply