संताजी जगनाडे महाराजांचे शाळेचे गुपित उलगडले – डॉ महेंद्र धावड़े

0

संताजी महाराज 393 व्या जंयती निमीत्त नागभिड -चंद्रपूर येथे आयोजित प्रबोधन व गुणवंत समाज बांधव – भगिनी च्या सत्कार समारोहात उदघाटक डाँ.महेंद्र धावडे यांनी संताजी महाराजांच्या शाळेतील शिक्षणाचे गुपीत सांगितले याप्रसंगी यमुना विचार पिठाचे अध्यक्ष प्रा.रमेश पिसे ,अतिथी नरेद्र तराले , डाँ.गोकुलदास कामडी व भागीरथाबाई नागोसे तर प्रमुख पाहुने अँड.देवीदास करकाडे , दिवाकर ठाकरे इ.होते.

Leave A Reply